सोलापूर :- सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे यांच्या अधिनस्त वेतन पडताळणी पथकाचा दिनांक 15 ते 20 जुलै 2013 या कालावधीत सोलापूर येथे दौरा आयोजित करण्यात आला आहे.
तरी या दौ-यात आपल्या कार्यालयातील सेवानिवृत्त/ मयत कर्मचा-यांची सेवापुस्तके खालील बाबींची पुर्तता करुन पडताळणीसाठी घेऊन यावीत.
शासन वित्त विभाग परिपत्रक दिनांक 20 जानेवारी 2011 नुसार 14 मुद्दयांचे विवरणपत्र, सेवापुस्तके पडताळणीसाठी व स्विकृतीसाठी कार्यालयाचे पत्र सदर पत्रामध्ये प्राधिकृत प्रतिनिधींची नमुना स्वाक्षरी व त्याचे ओळखपत्र असणे आवश्यक.
वेतनिका प्रणाली बाबत सूचना - वेतनिका प्रणालीमध्ये प्रवेश करण्यासाठी www=mahakosh.gov.in ह्या URL प्रणालीचा वापर करावा. वेतनिका प्रणालीवर क्लिक करावे, DDO लॉगीन मधून डीडीओ आपली माहिती भरु शकतो. DDO लॉगीन मध्ये प्रवेश करण्यासाठी BEAMS च्या असिस्टंट युजर आय डी व पासवर्डचा वापर करावा. सर्व कर्मचा-यांची माहिती सदर प्रणालीमध्ये भरण्यासाठी डाव्या बाजूला प्रथम GENERATE SERVICE BOOK ID या बटणावर क्लि करुन आपल्या कार्यालयातील कर्मचा-यांची माहिती भरावी. सदर माहिती भरताना फक्त सेवार्थ आय डी टाकल्यावर कर्मचा-यांची संपूर्ण माहिती दिसते. जर सेवार्थ आय डी नसेल तर कर्मचा-यांचे नांव, पदनाम व सेवानिवृत्तीची तारीख भरावी व माहिती SUBMIT करावी.
त्यानंतर SUBMIT SERVICE BOOK या बटणावर क्लि करुन त्यामधील ज्या कर्मचा-यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी वेतन पडताळणीकडे पाठवावयाची आहेत ती SELECT करुन SUBMIT करावे. त्यावेळेस जे पत्र तयार होईल ते पथकास सादर करावे.