उस्मानाबाद :- जिल्हा परिषद, उस्मानाबाद अंतर्गत 3 मान्यता प्राप्त खाजगी माध्यमिक शाळांना स्थानिक निधी अंतर्गत विज्ञान साहित्य खरेदीसाठी ई-निवीदा मागविण्यात आली आहे. सदर निवीदा http://mahatenderss.gov.in या संकेतस्थळावर पसिध्द करण्यात आली आहे. निवीदा भरण्याचा कालावधी 25 जुलै, 2013 आहे. इच्छुक असलेल्या पुरवठा धारकांनी मुदतीत निवीदा भरावी, असे आवाहन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी व्ही.के. खांडके यांनी  केले आहे.                     
 
Top