उस्मानाबाद :- महार रेजिमेंट 1 चे जे माजी सैनिक/ विधवा/ युध्द विधवांना सूचित करण्यात येते की, त्यांच्या युनिटचा 72 वा स्थापना दिवस 1 ऑक्टोबर रोजी साजरा होणार असल्याने रेजीमेंटच्या इच्छुक माजी सैनिकांनी त्यांचे युनिट सुभेदार मेजरचा दुरध्वनी क्र. 875639905 किंवा 8756399006 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सुभाष सासणे, मेजर (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यानी केले आहे.