उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण हे गुरुवार दि. 4 ते 8 जुलै असे पाच दिवसीय जिल्हा दौ-यावर येत असून जिल्ह्यात सर्वत्र आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार, दि. 4 जुलै रोजी सकाळी 9.45 वाजता अणदूर येथून शासकीय वाहनाने उमरगाकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह उमरगा येथे आगमन व राखीव. त्यानंतर 11 वाजता राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत उमरगा व लोहारा तालुकानिहाय आढावा बैठक उमरगा पंचायत समिती सभागृहात होणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. दुपारी 1 वाजता उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेस गतवैभव प्राप्त झाल्याने मान्यवरांचा सत्कार समारंभाचे कार्यक्रम उमरगा येथे होणार आहे. त्यास त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी 4.30 वाजता शासकीय वाहनाने अणदूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शुक्रवार, दि. 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता अणदूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. स. 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता तुळजापूर येथील सर्किट हाऊसवर विकास प्राधिकरणच्या बैठकीस उपस्थिती. सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूर, ता. तुळजापूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शनिवार, दि. 6 जुलै रोजी स. 9.30 वा. अणदूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. स. 10 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता तुळजापूर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या नवीन अद्यावत बसस्थानकाच्या लोकार्पण समारंभास उपस्थिती. स्थळ - तुळजापूर एस. टी. बसस्थानक व सोईनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
रविवार, दि. 7 रोजी सकाळी 9 वाजता अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण सोलापूर जिल्हयातील कार्यक्रम आटोपून सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण आगमन व मुक्काम.
सोमवार, दि. 8 रोजी अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, कळंबकडे प्रयाण. सकाळी 10.45 वा. शासकीय विश्रामगृह, कळंब येथे आगमन व राखीव. स. 11 वा. शतकोटी वृक्ष लागवड समारंभास उपस्थिती, स्थळ - पंचायत समिती कळंब. सकाळी 11.30 वा. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम तालुकानिहाय आढावा बैठक, स्थळ - कळंब पंचायत समिती सभागृह. दुपारी 2 वाजता कळंब येथून नळदुर्ग, ता. तुळजापूरकडे प्रयाण. दु.3-45 वा. नळदुर्ग येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 वाजता नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेच्या वसतीगृहाच्या उदघाटन समारंभास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता नळदुर्ग येथून अणदूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6-30 वा. अणदूर येथून सोलापूकडे प्रयाण.