उस्मानाबाद -: गेल्या दोन दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून मंगळवार रोजी सर्वत्र पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक 26.14 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी 14.24 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे असून कंसामध्ये एकूण पाऊस झाल्याची नोंद आहे.
उस्मानाबाद 17.50 (132), तुळजापूर-26.14 (146.84), उमरगा-4.80 (118.4), लोहारा 12.66 (140.96), भूम- 7.20 (119.8), कळंब- 24 (103.4), परंडा- 16.60 (85.6) आणि वाशी-5 (132.6) इतक्या पावसाची नोंद झाली आहे.