बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी येथील भगवंत इन्स्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेज मध्ये देशाचा 67 वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचे ध्वजारोहण भगवंत इन्स्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शहा मामा, जगदीश मेहता, मदन गव्हाणे, अविनाश पोकळे, शिरीष घळके, बी.आय.टी. कॉलेजचा सर्व स्टॉफ व विदयार्थी उपस्थित होते.