बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: काश्मिरमधील पुँछ भागात झालेल्या भारतीय जवानांच्या हत्येचा गुरुवार दि. 14 ऑगस्ट रोजी युवा सेनेच्यावतीने निषेध करण्यात आला.
भवानी पेठेतील पोस्ट ऑफिस चौकात युवा सेनेचे कार्यकर्त्यांनी यावेळी हातात भगवे झेंडे घेऊन पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पाकिस्तानी सैन्यांकडून वारंवार शस्त्रबंदीचे तसेच सीमा उल्लंघन केले जात आहे. याबाबत भारत सरकारच्यावतीने कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. पोस्ट ऑफिस चौकातून काही काळ रास्तारोको, घोषण नंतर तहसिल कार्यालयात निवेदन दिले.
यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख किरण गायकवाड, संपर्क प्रमुख जयगुरु स्वामी, उपशहर प्रमुख सुशांत गायकवाड, शहर प्रमुख दिपक आंधळकर, अशपाक शेख, मयूर नाईकनवरे, जीवन माने, नागेश जमदाडे, रोहित लोंढे, उमेश कांबळे, आकाश गरड, गणेश धुमाळ, राम बेले, पप्पू पाटील, सिकंदर तांबोळी, महावीर डोंगरे यांच्यासह युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.