बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : हिंदू महासभा शाखा बार्शीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करुन पाकिस्तानच्यावतीने करण्यात येणा-या कारवायांचा तीव्र निषेध केला.
     बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता वीर सावकर चौकातून हिंदू महासभेचे अनिल पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बार्शी शहराच्या प्रमुख मार्गावरुन मोर्चा काढण्यात आला.
 
Top