उस्मानाबाद :- माध्यमिक शलान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परिक्षा श्रेणीसुधार योजने अंतर्गत मार्च-2013 परिक्षेस सर्व विषयासह प्रविष्ठ होऊन उत्तिर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास ऑक्टोबर 2013 व मार्च 2014 अशा दोन संधी (पुर्वीच्या एक संधी एैवेजी) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ होण्यासाठी विद्यार्थ्याने उत्तिर्ण केलेल्या परीक्षेनंतर लगतची परीक्षा ही संधी अनिवार्य राहील व सलग तदनंतरच्या परीक्षेस प्रविष्ठ होण्याची जादाची दुसरी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. असे विभागीय मंडळाकडुन कळविण्यात आले आहे.