नाशिक जिल्हा निवड समिती मार्फत जलसंपदा विभागाच्या नाशिक परिमंडळातील कार्यालयात शिपाई (12 जागा), चौकीदार (4 जागा), कालवा चौकीदार (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 4 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/wrdclass4 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top