उस्मानाबाद :- कळंब येथील बी. एस. एन.एल. येथील कार्यालयात  दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11-30 वाजता खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
        या खुले चर्चासत्रात बी.एस.एन. एल.च्या विविध योजनांची ग्राहकांना माहिती देण्यात येतील. परंतु वैयक्तिक तक्रारी स्वीकारण्यात येणार नाही याची संबंधितानी नोंद घ्यावी, असे उप मंडळ अभियंता (वाणिज्य) बी.एस.एन.एल., प्रशासनिक भवन, सांजा रोड, उस्मानाबाद यांनी कळविले आहे
 
Top