सोलापूर -:  रविवार दि. 1 सप्टेंबर 2013 रोजी सोलापूर जिल्ह्यासाठी तलाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या तलाठी पदाच्या लेखी परीक्षेकरीता एकूण 10400 परिक्षार्थींपैकी 9235 परिक्षार्थी उपस्थित होते तर 1165 अनुपस्थित होते.  एकूण 32 केंद्र आणि 416 वर्गामध्ये पार पडलेल्या या परिक्षेकरीता जिल्हा प्रशासनाकडून 900 अधिकारी - कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती.
 
Top