उस्मानाबाद :- राज्य निवडणूक आयोगाने माहे ऑक्टोबर 2013 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच विभाजनामुळे व नव्याने निर्माण झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणूकांसाठी कार्यक्रम घोषित केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार निवडणूक कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक- 1 ऑगस्ट 2013, मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 मधील नियम 7 मधील पोटनियम (1) अन्वये राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत व पोट नियम (2 ) नुसार नमुना अ अ मधील निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक- 31 ऑगस्ट, मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 मधील नियम 7 मधील पोटनियम (1) अन्वये नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनाक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी)- दि.4 ते दि.7 सप्टेंबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.
मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोटनियम (1) चा खंड (ब ) नुसार नामनिर्देशनपत्राची छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये केलेल्या ठिकाणी)- दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून, मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोटनियम (1) चा खंड (क) नुसार नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतीम दिनांक व वेळ (नमनुा अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)- दि.12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत,
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ- दि. 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत, मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 मधील नियम 7 मधील पोटनियम (1) चा खंड (ड) नुसार आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दि.22 सप्टेंबर रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक - दि.23 सप्टेंबर, मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 मधील नियम 37 नुसार ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा निकाल प्रसिध्द कराण्याचा अंतिम दिनांक- 24 सप्टेंबर.