बार्शी -: जिल्हा क्रिडा परिषद, आनंदयात्री टेनिस क्लब व सेंट जोसेफ इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेचा शुभारंभ पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी औदयोगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल, सेंट जोसेफ स्कूलचे डायरेक्टर फादर डॉमेनिक, आर्यन शुगर्सचे चेअरमन योगेश सोपल, प्रा. रमेश आझरी, प्रा. मकरंद भुजबळ, सौ. वर्षा रसाळ, समीर वायकुळे, अतुल डुरे, उमेश चौहाण, विक्की विभुते, संतोष जाधवर, संजय पाटील, विक्रांत पाटील आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धिरज शेळके यांनी केले तर भुजबळ यांनी आभार मानले.