नळदुर्ग -: गणेशोत्सवानिमित्त भोईराज गणेश मंडळाच्यावतीने खास महिलासांठी रांगोळी स्पर्धा, महिला व बाल आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर आणि महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नळदुर्ग येथिल भोईराज गणेश मंडळाचे हे वर्ष 65 वे असुन मंडाळाच्या गणपतीची सोमवार रोजी भव्य मिरवणुकीने उदयोगपती अशोकराव जगदाळे यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. शनिवार दि. 14 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता महिला खुल्या गटासाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार असुन या स्पर्धेचे उदघाटन सहशक्षिका सौ. मंजेरी गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. दि. 15 रोजी सकाळी 11 वाजता महिला व बाल आरोग्य तपासणी शिबीराचे उदघाटन उपनगराध्यक्षा सौ. अपर्णा बेडगे यांच्या हस्ते होणार असुन या शिबीरात जानकी रुग्णालयाचे डॉ. अंहकारी, डॉ. कंदले, डॉ. सत्यजित डुकरे, शेख क्लिनीकच्या डॉ.सौ.नाजीया शेख अदिजण सहभागी होवुन आरोग्याची तपाणी करणार आहेत. तर दि. 16 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित रक्तदान शिबीराचे उदघाटन कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहास पेशवे यांच्या हस्ते होणार आहे. दि. 9, 13, 15, 18 या तारखेदिवशी अनेक्रमे सतिश डुकरे, विनायक पुदाले, नितीन पुदाले , नगरसेवक अमृत पुदाले , दयानंद पुदाले आदिच्यावतीने महाप्रसादाचे वाटप होणार आहे. बुधवार दि.18 रोजी श्री ची मिरवणुक भोई समाजाचे अध्यक्ष सुनिल उकंडे, उपाध्यक्ष दिपक डुकरे, प्रकाश दासकर यांच्या हास्ते होवुन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहो. यादिवशी सर्व गणेश भक्ताना मंडळाच्यावतीने महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दिनेश पुदाले, उपाध्यक्ष धनंजय डुकरे, कोषाध्यक्ष निरज डुकरे, सचिव राहुल डुकरे, सहसचिव आकाश डुकरे प्रयत्नशिल आहेत.