मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यासाठी धारावी व डि.बी. मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिला व बालकांसाठी समुपदेशन केंद्र सुरु करावयाचे आहे. यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या व समुपदेशनाच्या कामाचा अनुभव असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय 117, बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी मुंबई. दूरध्वनी क्र. 022-24922484 येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
 
Top