उस्मानाबाद -:समुद्रवानी तांडा, ता. उस्मानाबाद येथील रमेश पवार (ग्रा.प. सदस्य),
सुनील पवार, राहुल राठोड, सिद्राम पवार, संतोष पवार, सतीश पवार, प्रेमदास
पवार, जीवन पवार, नंदकुमार पवार, बालाजी पवार, बाबासाहेब पवार, कृष्णा
पवार, दिलीप पवार, प्रभाकर पवार, शंकर पवार, मारुती देवकर यांच्यासह इतर
कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केले. कार्यक्रमानंतर तेथे जमलेल्या लोकांशी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या.