कळंब -: कळंब तालुका मैदानी स्पर्धेचे डिकसळ येथे आयोजन करण्यात आले होते. या मैदानी स्पर्धेत येथील छत्रपती शिवाजी महाविदयालयाच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
डिसकळ येथे पार पडलेल्या स्पर्धेत कळंब तालुक्यातून थाळीफेक मध्ये कु. विद्या पौळ याने प्रथम क्रमांक पटकाविला. तर गोळाफेक यामध्येही दिवतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच चारशे मीटर धावणे या क्रिडा प्रकारात अविनाश पवार याने तालुक्यातून दिवतीय क्रमांक पटकाविला आहे.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी कापसे, सचिव रंजनाबाई जाधव, सहसचिव संजय घुले, शाम खबाले, बाळकृष्ण गुरसाळे, प्राचार्य शशिकांत जाधवर, प्रा. नामदेव तोडकर व महाविदयालयातील प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.