उस्मानाबाद - संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांचेतर्फे जिल्ह्यातील सर्व राज्य निवृत्ती वेतन धारक, निवृत्ती वेतन व इतर लाभ देण्यासंबंधिी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी उस्मानाबाद येथे शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पेन्शर्नस भवन समता कॉलनी जिल्हास्तरीय मेळावा  आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कोषागार अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका परिपत्रकाव्दारे दिली आहे.
    तरी या मेळाव्यास सर्व संबधित निवृत्ती वेतनधारकांनी वेळवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.     
 
Top