महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील लिपिक टंकलेखक (13 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2013 आहे. तसेच सहायक (16 जागा) हे पदही भरण्यात येणार असून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top