बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहात परिचारिकांच्या 15 जागा job 19:10:00 A+ A- Print Email बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहात परिचारिका (53 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. 7 ऑक्टोबर 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती दै. सामना, लोकसत्ताच्या 27 सप्टेंबर 2013 च्या अंकात आली आहे.