महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर कार्यालयात जवान (15 जागा), हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://excmumbaisub.apply2013.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top