मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेवरील नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी केंद्रात शास्त्रज्ञ (9 जागा), सहायक शास्त्रज्ञ (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 17 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in/Careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top