राज्य लोकसेवा आयोगामार्फत सहायक वाहन निरीक्षकाच्या 215 जागा job 14:22:00 A+ A- Print Email महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक (215 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 नोव्हेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.