महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी (1881 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोंबर 2013 आहे. या संबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये 7 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/phd2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top