उस्मानाबाद :- 18 ऑक्टोबरला आळणी येथे वाहनाचा लिलाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटीका, आळणी येथे वाहन क्रं एम एच व्ही-3048 जीप महिंद्रा, मोटार सायकल एमएचझेड-4086, मोटार सायकल क्रमांक 4073, मोटार सायकल व जीपचे जुने टायरचा 18 ऑक्टोबर रोजी जाहीर लिलाव ठेवण्यात आल्याची माहिती उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.