कोल्हापूरची महालक्ष्मी देवी सरस्वती रुपात प्रदेश 19:09:00 A+ A- Print Email कोल्हापूर -: शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेदिवशी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची वीणापुस्तक धारिणी देवी सरस्वती रुपात पुजा बांधण्यात आली.