प्रतिकात्मक फोटो |
उस्मानाबाद :- क्रीडा युवक सेवा महाराष्ट्र राजय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हाक्रीडा परिषद,उस्मानाबाद यांच्या सयुंक्त विद्यमाने उस्मानाबाद तालुक्यातील कसबेतडवळे येथील जयहिंद विद्यालयात विभागीय स्तरावर शालेय मल्लखांब/ रोपमल्लखंब या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा मल्लखांब संघटनेचे सचिव गोकुळदास गोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी, शाळेचे मुख्याध्यापक निकम, क्रीडा मार्गदर्शक बी.के. नाईकवाडी, संदीप वांजळे आदि उपस्थित होते.
या स्पर्धेतून राज्यस्तरावर स्पर्धेसाठी लातूर विभाग संघाची निवड खालील खेळाडुंची करण्यात आली आहे. 14 वर्षाखालील मुलं-मुली- गोरे गोकुळदास-जयहिंद विद्यालय तडवळे, माने सायली जि.प.प्र. खामसवाडी, गुणवरे सागर-माणिक बाबा विद्यालय, शेलगाव, कोष्टी एैश्वर्या, जि. प. प्र. खामसवाडी, शेळके चैतन्य-ज्ञानप्रकाश बाल विकास केंद्र, लातूर, कराड संजय- संत तुकाराम नॅशनल स्कुल, लातूर, साळुंके श्रीकांत-जनकल्याण नि. वि. हरंगुळ जि, लातूर, व्होटे प्रजक्ता- सदानंद विद्यालय- लातूर
17 वर्षाखालील मुल-मुली- भडके अभिजीत-जयहिंद वि. तडवळे (क), मदने दिपाली-गोदावरी वि. लातूर, सोलनकर कृष्णा- छ. शिवाजी हायस्कुल, उस्मानाबाद, मुळे आरती-केशवराव वि. लातूर, मानके शिवप्रसाद- महाराष्ट्र वि. लातूर, भोकरे पुजा- गोदावरी वि. लातूर, शिंदे विश्वजीत-राजस्थान वि. लातूर, लोमटे योगीता- जनता वि. येडशी,
19 वर्षाखालील मुले-मुली- डक प्रदिप-तेरणा मा. व उ. मा. वि. तेर, शिंदे वैशाली-गोदावरी कन्या वि. लातूर, पसारे नवनाथ-व्यंकटेश उ. मा.आ. शाळा, घाटंग्री, पांचाळ पुजा- जि.प. प्र. खामसवाडी, राठोड अर्जुन-पदमसिंह पाटील वि. चिंचोली जि. उस्मानाबाद, चव्हाण ऐश्वर्या- गोदावरी कन्या वि. लातूर, भडके अक्षय-चंद्रभानु सोनवणे महावि. लातूर, कु. देशमाने दिव्याणी-जि.प. प्र. खामसवाडी जि. उस्मानाबाद.