सोलापूर : राज्यातील जिल्हा ग्राहक न्यायमंचात रिक्त असलेल्या एकूण 33 सदस्य पदासाठी अर्ज मागविण्यात येत असून त्यापैकी 20 पदे महिलांसाठी राखीव तर उर्वरित स्त्री, पुरुष सदस्यांसाठी आहेत.
या पदासाठी सदस्याचे वय 35 वर्षापेक्षा कमी नसावे तसेच त्याने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी संपादन केलेली असावी. सदर पदाच्या अर्जाची किंमत 100 रुपये असुन अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2013 आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जिल्हा कोषागार कार्यालयाच्या पाठीमागे, प्रशासकीय इमारत, सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.