उस्मानाबाद :- जिल्हा परिषद, उस्मानाबाद अंतर्गत वर्ग 3 व वर्ग 4 पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या osmanabad.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या पदाची लेखी परीक्षा ऑक्टोबर मध्ये घेण्यात येणार आहे.
या याद्याबाबत ज्या उमेदवारांना आक्षेप नोंदवावयाचे आहेत त्यांनी सदस्य सचिव यांच्या कार्यालयात दि.8ऑक्टोबर पर्यंत कार्यालयीन वेळेत समक्ष उपस्थित राहून आक्षेप नोंदवावेत. मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे नोडल ऑफीसर तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.