बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील शिव स्वराज्य प्रतिष्ठाण व युवा संघर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मांगडे चाळ येथे घटस्थापनेसाठी आवश्यक असलेल्या पत्रावळी, मडके, माती, धान्य इत्यादी साहित्याचे वाटप करण्याचा अनोखा उपक्रम केला. यावेळी डॉ. व्यंकटेश काबरा, अङ्कित ङ्कनगिरे, पोलिस उपनिरीक्षक सुरेखा धस, पो.उ.नि. शोभा पडवळ, अँड्.गणेश चव्हाण, संदिप कदम आदि उपस्थित होते.
      कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश पिंगळे, आकाश गाडे, गणेश मुळे, योगेश जाधव, शेखर देशमुख, दिपक कसबे, सूरज घनचेकर, बालाजी देशङ्कुख, प्रशांत चौघुले, श्रीकांत घाडगे, अजय बनसोडे, महादेव मुळे, अक्षय थोरात, मुकेश रामगुडे, रियाज सय्यद, सुजीत मांगडे, ताहेर शेख, नितीन व्यवहारे, सोमनाथ गिरी, प्रतिक जाधव, विकास मुळे यांनी परिश्रम घेतले.
 
Top