उस्मानाबाद :- मलप्पा सुरेश कडप्पा (रा. उडपी, वय 40) हा फिट्स येऊन दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता उप जिल्हा रुग्णालय, उमरगा येथे  या अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या शोधासाठी अद्यापही कोणीही वारस अथवा घरातील व्यक्ती किंवा पालक यांनी प्रत्यक्ष येऊन भेट किंवा पोस्टाद्वारे संपर्क साधलेला नाही. याबाबत कोणास अधिक माहिती असल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे,उमरगा जि.उस्मानाबाद यांचेशी अथवा (दुरध्वनी क्रमांक -02475-252100) संपर्क साधावा.  
 
Top