महालक्ष्मी खोडियार मातेच्या रूपात प्रदेश 07:44:00 A+ A- Print Email कोल्हापूर -: शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसर्या माळेला म्हणजेच सोमवारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची सौराष्ट्रातील खोडियार मातेच्या रूपात पूजा बांधण्यात आली.