उस्मानाबाद : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 7-45 वाजता सोलापूरहून अणदूर येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. सोईनुसार अणदूरकडे प्रयाण. आगमन व मुक्काम.
शनिवार दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता अणदूरहून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण. सकाळी 11-30 वाजता. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन, विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती व सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूरकडे प्रयाण, अणदुर येथे आगमन, राखीव व मुक्काम.
रविवार, दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता अणदूर येथून मौ. उक्ककडगाव, ता. बार्शी, जि. सोलापूरकडे प्रयाण. तेथील कार्यक्रम आटोपून दुपारी 12-30 वाजता उक्कडगावहून औरंगाबादकडे प्रयाण