उस्मानाबाद :-  दि.  1 जानेवरी, 2014 या अर्हता दिनांकावर (QUALIFYING DATE) आधारीत छायाचित्रासह मतदार यादयांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी हा भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने दि. 27 ऑक्टोबर,2013 पर्यंत वाढविण्यात आला आहे. पुनरिक्षण कार्यक्रमाच्या इतर बाबीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे . 
 
Top