उस्मानाबाद - श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवास दि. 5 आक्टोबरपासून सुरुवात झाली असून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्याअनुषंगाने शारदीय नवरात्र महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डा. के.एम. नागरगोजे यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रत्येक दिवसासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून त्यांना साहाय्यासाठी सहायक कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
दि. 9 रोजी पहाटे 6 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी. एस चाकूरकर आणि रात्री 10 ते पहाटे 6 पर्यत उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शिल्पा करमरकर यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दि. 10 रोजी पहाटे 6 ते दुपारी 2 या वेळेत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) के. ए. तडवी, दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत उपजिल्हाधिकारी (रोहयो) संतोष राऊत आणि रात्री 10 ते पहाटे 6 पर्यत जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दि. 11 रोजी पहाटे 6 ते दुपारी 2 या वेळेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी. एस चाकूरकर, दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शिल्पा करमरकर आणि रात्री 10 ते पहाटे 6 पर्यत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) के. ए. तडवी यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दि. 12 रोजी पहाटे 6 ते दुपारी 2 या वेळेत उपजिल्हाधिकारी (रोहयो) संतोष राऊत दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे आणि रात्री 10 ते पहाटे 6 पर्यत उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी. एस चाकूरकर यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दि. 13 रोजी पहाटे 6 ते दुपारी 2 या वेळेत उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शिल्पा करमरकर, 2 ते रात्री 10 या वेळेत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) के. ए. तडवी यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी संबंधित दिवशी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, लिपीक यांची सहायक कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या दिनांकास आणि वेळेस श्री तुळजापूर मंदिर संस्थान येथे हजर राहून समन्वय, व्यवस्थापन आणि नियंत्रणाचे कामकाज करावे, असे डा. नागरगोजे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.