उस्मानाबाद -: दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्री स्टॉल परवानगीसाठी अर्ज 31 ऑक्टोबर पर्यत जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे विहीत नमुन्यात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांनी केले आहे.
परवान्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज, फॉर्म एई-5, संबंधित ग्रामपंचायत/ नगर परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र व सांक्षाकित नकाशा, संबधित जागा खाजगी असेल तर जागा मालकांचे नाहरकत व जागेचे कागदपत्र, संबंधित पोलीस स्टेशनचे नाहरकत प्रमाणपत्र व विहीत शुल्क भरणा केल्याचे चलन करावे. परिपुर्ण केलेले प्रस्ताव वेळेत सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा दंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.