कळंब (बालाजी जाधव) -:  येथील एमआयडीसी मध्‍ये पथदिव्‍याचे उदघाटन करण्‍यात आले. यावेळी नगराध्‍यक्ष शिवाजी कापसे, पंचायत समिती सदस्‍य हरीभाऊ कुंभार, डिकसळ ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. अनुराधा कुंभार, लघु उद्योग भारतीचे अध्‍यक्ष सोमनाथ साबळे, सचिव शिवाजी गिड्डे, सहसचिव ज्‍योती सपाटे, बालाजी वनकळस, युवराज धाकतोडे, उद्योग प्रा. मिटकरी, भाऊसाहेब देशमुख, रविकांत पवार, बाळासाहेब गोडवे, राम इखे, आलनाथ पठाण, विठ्ठल जाधव, श्रीकांत लोकरे, संजय मिटकर, सदाशिव त्रिमुखे, बाळासाहेब व्‍हडे आदीजण उपस्थित होते. सुत्रसंचालन शिवीजी गिड्डे यांनी केले तर आभार प्रा. मिटकरी यांनी मानले.
 
Top