सोलापूर :- श्री.सिध्देश्वर वन विहार सोलापूर येथील गट क्र. 354 मधील बंद क्षेत्र काढून 146 हे. क्षेत्रावरील गवताचा लिलाव दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी वनविहारातच सकाळी 11 वाजता ठेवण्यात आला आहे. याबाबत आवश्यक माहिती वन परिक्षेत्र अधीकारी, सोलापूर जिल्हा उद्योग केंद्राजवळ मोहिते नगर, होटगी रोड, सोलापूर येथे कार्यालयीन सुट्टी खेरीज सकाळी 10 ते 5.45 या वेळेत प्राप्त करुन घ्यावी. असे आवाहन वन परिक्षेत्र अधीकारी, सोलापूर यांनी केले आहे.