बार्शी -: येथील शिवाजी महाविद्यालयाच्या आवारात वीर भगवतसिंग कक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप सोळंखे यांच्या उपस्थितीत शाखेची स्थापना करण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. मधुकर फरताडे, प्रा.पी.के. लोंढे, किरण गाढवे, डॉ.टी.एस. मोरे, हर्षल बागल, डॉ. कोळावळे, एन.डी. भोसले आदीजण उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना सोळंखे म्हणाले की, देशाचे भवितव्य तरुणांच्या हाती असून देशाला घडविण्यासाठी असलेली तरुणांमधील ऊर्जा योग्य पध्दतीने वापरण गरजेचे आहे. तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठीच भगतसिंग कक्ष असून त्याद्वारे चांगले सक्षम देशभक्त युवक घडतील.