बार्शी -  येथील १३ वर्षाच्या मुलाचा नव्वद टक्के भाजून मत्यू झाल्याची नोंद बार्शी पोलिसांत दाखल झाली आहे.
अमर राजकुमार गायकवाड (रा.रिधोरे ह मु. अलीपूर रोड, पटेल गोडाऊन जवळ) हा ९० टक्के भाजल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचा मत्यू झाल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी यांनी सांगीतले. वैद्यकिय अधिकारी यांच्या महितीवरुन अकस्‍मात मत्‍युची नोंद झाली असून पुढील तपास पो.ना.देशमुख हे करीत आहेत.
 
Top