सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा दिनांक 11 ऑक्टोबर 2013 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
    तरी सदर मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्र.गो. मानकर यांनी केले आहे.

Recent News

 
Top