उस्मानाबाद :- सन 2013-14 च्या खरीप पणन हंगामात आधारभूत किंमत योजनेंतर्गत ज्वारी, बाजरी, मका, भात, मालदांडी, हायब्रीड ज्वारी खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांची यादी जिल्हाधिकारी डॅा. के.एम. नागरगोजे यांनी जाहीर केली आहे.
यानुसार, जिल्हा मार्केंटींग अधिकारी, उस्मानाबाद यांना संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिकर्ता म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. जिल्ह्यात 14 खरेदी केंद्र सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॅा. नागरगोजे यांनी मान्यता दिली. जिल्ह्यातील खरेदी केंद्र व त्यांच्या उपअभिकर्त्यांची नावे पुढीलप्रमाणेआहेत. उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुका सहकारी सहकारी विक्री संघ, तुळजापूर- खंडोबा पणन सहकारी संस्था मर्यादित अणदूर, ढोकी- ढोकी एस.एल.एम.पी.सेवा सोसायटी, तेर- तेर एस.एल.एम.पी.सेवा सोसायटी, बेंबळी- बेंबळी एस.एल.एम.पी.सेवा सोसायटी, वाशी- वाशी तालुका खरेदी विक्री संघ, भूम व परंडा -श्री शिवाजी भूमाता सहकारी खरेदी विक्री संघ, खामसवाडी व कळंब- खामसवाडी वि.का.सेवा सहकारी सोसायटी, माडज व उमरगा- माडज वि.का.सेवा सहकारी सोसायटी, लोहारा- यशवंतराव चव्हाण कृषी उत्पन्न विकास सहकारी संस्था मर्यादित नागूर, मुरुम-मुरुम वि.का.सेवा सहकारी सोसायटी.