कोल्हापूर येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात लिपिक टंकलेखक (7 जागा), कनिष्ठ सुतार (1 जागा), बांधणी सहाय्यकारी (6 जागा), प्रक्रिया सहाय्यकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.