वाई येथील शासकीय मुद्रणालयात लिपिक टंकलेखक (1 जागा), परिचर प्रतिरुप (3 जागा), बांधणी सहाय्यकारी (3 जागा), प्रक्रिया सहाय्यकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.