उस्मानाबाद :- केंद्र शासनाच्या कायदयान्ये कौटुंबिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा-2005 अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात 26 ऑक्टोबर 2006 ते नोव्हेबर 2013 या कालावधीत 345 प्रकरणे निकालात काढण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
     जिल्ह्यात दाखल झालेल्या एकूण प्रकरणे निकाली निघावीत यासाठी विधी सल्लागार व संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत वारंवार प्रयत्न करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे.                       
 
Top