उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे दोन दिवसाच्या जिल्ह्यायाच्या  दौ-यावर येत असून  त्यांचा कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
      शनिवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता अणदूर, (ता. तुळजापूर) येथे आगमन, सकाळी 9-30 वा. शासकीय विश्रामगृह उस्मानाबादकडे प्रयाण, स.10-30 वा. शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स. 11 वा. मौ. भंडारवाडी येथील सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. दु. 12-15 वा. टाकळी ढोकी, ता. उस्मानाबाद येथील सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यकमास उपस्थित. दु.1-15 वा. मौ. येवती  येथील सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दु. 2 वा. मौ. टाकळी बेंबळी  येथील सांस्कृतिक सभागृहाचे भेमिपूजन कार्यकमास उपस्थिती व श्री. मनोहर राम चौरे यांच्या सुकन्येच्या शुभविवाहास उपस्थित  राहून सोईुसार टाकळी-बेंबळी येथून अणदूरकडे प्रयाण. राखीव व मुक्काम.
      रविवार, दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 9-45 वा. अणदूर येथून नळदुर्गकडे प्रयाण, स.10 वा. नगर परिषद सभा मंडपाचे उदघाटन कार्यकमास उपस्थिती. स्थळ-अंबाबाई मंदिर नळदुर्ग, (ता. तुळजापूर), दु. 2 वा. मौ. सिंदफळ (ता. तुळजापूर)  येथे मुद्रलेश्वर मंदिर वाहनतळ, फेवरब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ व मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक, स्थळ- मुद्रलेश्वर, सिंदफळ, ता. तुळजापूर, सायं.4-30 वा. सिंदफळ येथून सोलापूरकडे प्रयाण करतील.      
 
Top