उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्हा परिषद अंतर्गत परिचर वर्ग-4 पदासाठी 26 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होता. या लेखी परीक्षेत गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी osmanabad.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.