येथील जिल्हा क्रीडा संकुलात राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान/ स्वर्णजयंती ग्रामस्वयंरोजगार योजनेअंतर्गत विभागीय आयुक्त,औरंगाबाद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबादच्या सयुंक्त विद्यमाने स्वयंसहायता समुह /बचतगट निर्मित वस्तुचे औरंगाबाद विभागस्तरीय, उस्मानाबाद जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री सिध्दा -2014 चे उदघाटन तथा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटन जि.प.अध्यक्ष डॉ.व्हट्टे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ.ओमराजे निंबाळकर, प्रभारी जिल्हाधिकारी जी.टी.पाटील, विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त (विकास) सुरेश बेदमुथा, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जि.प.सदस्य दिलीप भालेराव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.केशव सांगळे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
.व्हट्टे पुढे म्हणाले की, महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी अर्थकारण महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना या प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवून देण्याचे महान कार्य करावे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, मराठवाडयातील आठही जिल्हयातून बचतगटांच्या माध्यमातून महिलांची वस्तू बनविण्याची स्पर्धा सुरु आहे. महिलांचे शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, बचत गटातील महिलांनी कष्ट व मेहनतीच्या कलाकसरीने बनविलेल्या वस्तूंना विक्रीसाठी या प्रदर्शनातून मोठया प्रमाणात या जिल्ह्यातून प्रतिसाद द्यावा. बँकानेही त्यांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करुन त्यांची आर्थीक उन्नती साधण्यास मदत करावी,असेही त्यांनी सांगितले.
.दुधगावकर म्हणाले की, या प्रदर्शनात मराठवाडयातील बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादित वस्तूंचे नमुने पहावयास मिळणार आहेत. त्यास जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद द्यावा. महिला व पुरुषांनी जास्तीत जास्त साहित्य खरेदी करुन महिलांची आर्थिक उन्नती साधावी, असे सांगितले.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, वस्तूंच्या माध्यमातून महिलांच्या बदलत्या संस्कृतीचे दर्शन होत आहे. महिलांचा बचतगटांच्या मार्फत जास्तीत जास्त बँकांनी कर्ज उपलब्ध देऊन त्यांची आर्थीक उन्नती साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश बेदमुथा यांनी तर सूत्रसंचालन सचिन जोशी , रमाकांत गायकवाड यांनी व आभार केशव सांगळे यांनी मानले.
राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार-2012-13 चे विभागीय पुरस्कार
प्रथम पुरस्कार :- हिंगोली जिल्ह्यातील सुजाता बचत गट,अंबा ता. वसमत, द्वितीय पुरस्कार :- उस्मानाबाद जिल्ह्यातील माऊली बचत गट,केमवाडी ता.तुळजापूर, तृतीय पुरस्कार :- औरंगाबाद जिल्ह्यातील भारतमाता महिला बचत गट, दौलताबाद ता,जि, औरगांबाद व लातूर जिल्हयातील विजया लक्ष्मी महिला बचत गट, कव्हा ता,जि,लातूर यांना मिळाला. बक्षिसाची रक्क्म अनुक्रमे 25 हजार, 15 हजार आणि 5 हजार अशी आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सिध्दा-2014 या पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात औरंगाबाद,बीड,जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध प्रकारचे उत्पादित साहित्य घेऊन 250 स्वयंसहायता गट उपस्थित होते. हे प्रदर्शन व विक्री 1 डिसेंबर पर्यंत चालणार आहे.

उस्मानाबाद
- मराठवाडयातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंचा चांगली बाजारपेठ मिळवून
देण्यात काम आपले आहे. केवळ हे प्रदर्शन व विक्री नसून स्त्री शक्तीचा
जागर आहे. त्यांच्यात असलेल्या उपजत कला कौशल्याला वाव देऊन बचतगटातील
महिलांची आर्थीक उन्नती साधावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
डॉ.सुभाष व्हट्टे यांनी केले.
येथील जिल्हा क्रीडा संकुलात राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान/ स्वर्णजयंती ग्रामस्वयंरोजगार योजनेअंतर्गत विभागीय आयुक्त,औरंगाबाद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबादच्या सयुंक्त विद्यमाने स्वयंसहायता समुह /बचतगट निर्मित वस्तुचे औरंगाबाद विभागस्तरीय, उस्मानाबाद जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री सिध्दा -२०१४ चे उदघाटन तथा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटन जि.प.अध्यक्ष डॉ.व्हट्टे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ.ओमराजे निंबाळकर, प्रभारी जिल्हाधिकारी जी.टी.पाटील, विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त (विकास) सुरेश बेदमुथा, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जि.प.सदस्य दिलीप भालेराव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.केशव सांगळे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
श्री.व्हट्टे उदघाटनपर भाषणात मार्गदर्शन करतांना म्हणाले की, महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी अर्थकारण महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना या प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवून देण्याचे महान कार्य करावे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, मराठवाडयातील आठही जिल्हयातून बचतगटांच्या माध्यमातून महिलांची वस्तू बनविण्याची स्पर्धा सुरु आहे. महिलांचे शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, बचत गटातील महिलांनी कष्ट व मेहनतीच्या कलाकसरीने बनविलेल्या वस्तूंना विक्रीसाठी या प्रदर्शनातून मोठया प्रमाणात या जिल्ह्यातून प्रतिसाद द्यावा. बँकानेही त्यांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करुन त्यांची आर्थीक उन्नती साधण्यास मदत करावी,असेही त्यांनी सांगितले.
श्री.दुधगावकर म्हणाले की, या प्रदर्शनात मराठवाडयातील बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादित वस्तूंचे नमुने पहावयास मिळणार आहेत. त्यास जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद द्यावा. महिला व पुरुषांनी जास्तीत जास्त साहित्य खरेदी करुन महिलांची आर्थिक उन्नती साधावी, असे सांगितले.
जिल्हाधिकारी श्री.पाटील म्हणाले की, वस्तूंच्या माध्यमातून महिलांच्या बदलत्या संस्कृतीचे दर्शन होत आहे. महिलांचा बचतगटांच्या मार्फत जास्तीत जास्त बँकांनी कर्ज उपलब्ध देऊन त्यांची आर्थीक उन्नती साधण्यासाठी प्रयत्न करावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश बेदमुथा यांनी करुन प्रदर्शन व विक्री आयोजना मागील संकल्पना विशद केली.
राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार-२०१२-१३ चे विभागीय पुरस्कार
प्रथम पुरस्कार :- हिंगोली जिल्ह्यातील सुजाता बचत गट,अंबा ता. वसमत, द्वितीय पुरस्कार :- उस्मानाबाद जिल्ह्यातील माऊली बचत गट,केमवाडी ता.तुळजापूर, तृतीय पुरस्कार :- औरंगाबाद जिल्ह्यातील भारतमाता महिला बचत गट, दौलताबाद ता,जि, औरगांबाद व लातूर जिल्हयातील विजया लक्ष्मी महिला बचत गट, कव्हा ता,जि,लातूर यांना मिळाला. बक्षिसाची रक्क्म अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि ५ हजार अशी आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सिध्दा-२०१४ या पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात औरंगाबाद,बीड,जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध प्रकारचे उत्पादित साहित्य घेऊन २५० स्वयंसहायता गट उपस्थित होते. हे प्रदर्शन व विक्री १ डिसेंबर पर्यंत चालणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जोशी /रमाकांत गायकवाड यांनी केले तर आभार केशव सांगळे यांनी मानले. - See more at: http://www.osmanabadlive.com/Local-500-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9C%E0%A4%A4%20%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C-.html#sthash.8claskJ7.dpuf