उस्मानाबाद -: सिंदफळ (ता.तुळजापूर) येथील मुदगलेश्वर मंदिर वाहनतळ परिसर विकास  जाहिरात http://mahatenders.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र ठेकेदारांनी ई-निवीदा सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता (बांधकाम),जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले 

धानुरी येथील पशुधन विकास अधिकारी  व परिचर निवासस्थान बांधकामाची ई-निविदा प्रसिद्ध
 उस्मानाबाद -: धानुरी (ता. लोहारा) येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- 1 पशुधन विकास अधिकारी निवास बांधकाम व परिचर निवासस्थान बांधकामासाठीची जाहिरात http://mahatenders.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असल्याचे  कार्यकारी अभियंता (बांधकाम),जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे. जाहिरातीच्या अटी व शर्ती सदर संकेतस्थळावर उपलब्ध राहील, याची सर्व पात्र ठेकेदारांनी नोंद घ्यावी व ई-निवीदा सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.                

धानुरी  ते करजगांव रस्ता  सुधारणा कामची ई-निवीदा प्रसिध्द 
उस्मानाबाद - लोहारा तालुक्यातील धानुरी ते करजगांव रस्ता  सुधारणा करणे कामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून पात्र ठेकेदारांनी ई-निवीदा सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता (बांधकाम),जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे. 
 
Top